Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 25:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जो कोणी तुमच्यावर आशा धरतो, तो कधीही लज्जित होणार नाही. पण जे विनाकारण उपद्रव देतात, ते सर्वजण लज्जित होतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुझी कास धरणारा कोणीच फजीत होत नाही! निष्कारण कपट करणारे फजीत होतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 25:3

Follow us:

Advertisements


Advertisements