स्तोत्रसंहिता 22:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते म्हणतात, “त्याने याहवेहवर आपला भरवसा ठेवला आहे, याहवेह त्याला मुक्त करो. तेच त्याची सुटका करो, कारण त्यांच्याठायी त्याला संतोष आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते म्हणतात, “त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला आहे; तो त्याला मुक्त करो; तो त्याला सोडवो, कारण तो त्याचा आवडता आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” See the chapter |