स्तोत्रसंहिता 22:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या वस्त्रासाठी चिठ्ठ्या टाकतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात आणि माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात. See the chapter |