Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 22:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 माझ्या शरीरातील हाडे मी मोजू शकतो, हे लोक माझ्याकडे कसे टक लावून पाहत आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मला आपली सर्व हाडे मोजता येतात; ते माझ्याकडे टक लावून पाहतात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 22:17

Follow us:

Advertisements


Advertisements