स्तोत्रसंहिता 22:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 माझ्या परमेश्वरा, माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला? मला वाचविण्यास तुम्ही एवढे दूर का राहिले, माझ्या विव्हळण्याची आरोळी तुम्हापासून दूर का? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? माझा दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करण्यास तू जवळ नाहीस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? See the chapter |