स्तोत्रसंहिता 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझ्याकडे माग, म्हणजे मी तुला राष्ट्रांचे वतन देईन, पृथ्वीच्या सीमा तुझे धन असेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल. See the chapter |