स्तोत्रसंहिता 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी याहवेहच्या नियमांची घोषणा करेन: ते मला असे म्हणतात, “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” या दिवशी मी तुझा पिता झालो आहे. See the chapter |