स्तोत्रसंहिता 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते त्यांना क्रोधाने दटावतात आणि याहवेहच्या संतापाने त्यांचा थरकाप होतो, ते असे म्हणतात, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पुढे तो त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल, तो संतप्त होऊन त्यांना घाबरे करील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील. See the chapter |