स्तोत्रसंहिता 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आणि त्यांच्या बेड्या काढून फेकून देऊ.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “चला, आपण त्यांची बंधने तोडून टाकू, आपणांवरील त्यांचे पाश फेकून देऊ.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ. See the chapter |