स्तोत्रसंहिता 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेह आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे एकत्र येऊन उठाव करीत, असे म्हणत आहेत, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराविरुद्ध व त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध पृथ्वीवरील राजे उठले आहेत, सत्ताधीश एकत्र जमून मसलत करीत आहेत की, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात. See the chapter |