स्तोत्रसंहिता 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 भय धरून याहवेहची सेवा करा! थरथर कापत त्यांच्या शासनाचा सन्मान करा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.1 See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 भय धरून परमेश्वराची स्तुती करा आणि थरथर कापून हर्ष करा. See the chapter |