स्तोत्रसंहिता 18:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात; कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो! See the chapter |