स्तोत्रसंहिता 17:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मला ज्यांनी सर्व बाजूने घेरले आहे त्या माझ्या प्राणघातक शत्रूंपासून, जे दुष्ट लोक माझा नायनाट करण्यास तयार आहेत त्यांच्यापासून मला लपवा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात, माझे हाडवैरी मला घेरतात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 वाईट लोक जे माझ्यावर हल्ला करतात, माझे शत्रू ज्यांनी मला घेरले आहे, त्यांच्यापासून माझे रक्षण कर. See the chapter |