Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 149:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 149:5

Follow us:

Advertisements


Advertisements