Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 149:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 परमेशाचे स्तवन करा!1 नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 149:1

Follow us:

Advertisements


Advertisements