स्तोत्रसंहिता 147:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवितात; त्यांचा शब्द वायुवेगाने पसरतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. See the chapter |