Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 147:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 147:10

Follow us:

Advertisements


Advertisements