Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 146:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 146:2

Follow us:

Advertisements


Advertisements