Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 145:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 145:2

Follow us:

Advertisements


Advertisements