स्तोत्रसंहिता 144:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण मानव केवळ श्वासवत आहे; सरणार्या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मनुष्य श्वासवत आहे; त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मनुष्य एका श्वासासारखा आहे; त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत. See the chapter |