Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 143:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आपल्या सेवकाचा न्याय करून त्याला शासन करू नका, कारण जीवितांमध्ये तुमच्यासमोर नीतिमान असा कोणीही नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तू आपल्या दासाचा न्यायनिवाडा करू नकोस; कारण तुझ्यापुढे कोणीही जिवंत मनुष्य नीतिमान ठरणार नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपल्या सेवकाबरोबर न्यायनिवाड्यात प्रवेश करू नकोस. कारण तुझ्या दृष्टीने कोणीही नितीमान नाही.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 143:2

Follow us:

Advertisements


Advertisements