Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 139:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 139:2

Follow us:

Advertisements


Advertisements