Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 138:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ते परमेश्वराच्या मार्गांविषयी गातील; कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 138:5

Follow us:

Advertisements


Advertisements