स्तोत्रसंहिता 133:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्या हर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे. कारण हे ते स्थान आहे, ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सीयोन डोंगरावर उतरणार्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे ते आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे. See the chapter |