स्तोत्रसंहिता 131:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 दूध तुटलेले मूल जसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते; दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे; दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते, तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठायी आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. See the chapter |