Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 130:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेह, तुम्ही आमच्या पापांचा हिशोब ठेवला, तर प्रभू आमच्यापैकी कोण उभा राहील?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 130:3

Follow us:

Advertisements


Advertisements