Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 13:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेह, आणखी किती काळ? सर्वकाळ तुम्ही मला विसरणार का? किती काळ तुम्ही मजपासून तुमचे मुख लपविणार?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे परमेश्वरा, तू मला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे?

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 13:1

Follow us:

Advertisements


Advertisements