स्तोत्रसंहिता 129:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वर न्यायी आहे; दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने तोडली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. See the chapter |