Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 126:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहने आमच्यासाठी महान कृत्ये केलेली आहेत, आणि आम्ही आनंदाने परिपूर्ण झालो आहोत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत; त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वराने आमच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत; आम्ही किती हर्षित झालो आहोत!

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 126:3

Follow us:

Advertisements


Advertisements