Online Bible

- Advertisements -




स्तोत्रसंहिता 122:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हेच ते स्थान आहे जिथे इस्राएलास दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व कुळे— याहवेहची कुळे— याहवेहची उपकारस्तुती करण्यास येथे जमत आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 इस्राएलास लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे तुझ्याकडे वंश ― परमेशाचे वंश ― परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.

See the chapter Copy




स्तोत्रसंहिता 122:4

Follow us:

Advertisements


Advertisements