Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 7:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तुमचे मन तिच्या मार्गाकडे जाऊ देऊ नका किंवा बहकून जाऊन तिच्या वाटेने जाऊ नका.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस; तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 7:25

Follow us:

Advertisements


Advertisements