Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 7:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 म्हणूनच मी तुला भेटण्यासाठी बाहेर आले; मी तुला शोधले आणि तू मला सापडलास!

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ह्यासाठी तुला भेटायला व तुझे मुख पाहायला, मी बाहेर आले आहे आणि तू मला सापडला आहेस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ह्यासाठी मी तुला भेटायला, तुझे मुख पाहायला उत्सुकतेने बाहेर आले आणि तू मला सापडला आहेस.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 7:15

Follow us:

Advertisements


Advertisements