नीतिसूत्रे 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे मार्ग लक्षात घे आणि शहाणा हो! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अरे आळशा, मुंगीकडे जा; तिचे वर्तन पाहून शहाणा हो; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अरे आळशी मनुष्या, मुंगीकडे पाहा, तिचे मार्ग पाहून शहाणा हो. See the chapter |