Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुझ्या डोळ्यांना झोप येऊ देऊ नकोस, तुझ्या पापण्यास डुलक्या घेऊ नयेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुझ्या डोळ्यास झोप लागू देऊ नकोस, आणि तुझ्या पापण्यास गुंगी येऊ देऊ नको.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 6:4

Follow us:

Advertisements


Advertisements