Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 6:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तर तू जे काही बोललास, त्यामुळे तू जाळ्यात सापडला आहेस, तुझ्या मुखातील वचनाने तू स्वतःला पाशात गुंतवून घेतले आहेस.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तर मग तू आपल्या वचनाने पाशात अडकला आहेस, आणि तू आपल्या तोंडच्या शब्दांनीच पकडला गेला आहेस.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 6:2

Follow us:

Advertisements


Advertisements