नीतिसूत्रे 5:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तिचे पाय मृत्यूकडे जातात; तिची पावले सरळ अधोलोकी नेतात. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. See the chapter |