Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 5:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 कारण शिस्त नसल्यामुळे त्यांना मरण येईल, आणि स्वतःच्याच अतिमूर्खपणाने ते फसविले जातील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 त्याला शिक्षण मिळाले नाही म्हणून तो मरतो; तो आपल्या अति मूर्खपणामुळे भ्रांत होतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 शिक्षणाची उणीव असल्या कारणाने तो मरेल; तो आपल्या महान मूर्खपणामुळे बहकून जाईल.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 5:23

Follow us:

Advertisements


Advertisements