Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 माझ्या मुला, माझ्या सुज्ञानाकडे लक्ष दे, माझ्या अंतर्ज्ञानाच्या शब्दांकडे तुझे कान लाव;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 माझ्या मुला, तू विवेक राखावा व तुझ्या वाणीने ज्ञान जपून ठेवावे,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 माझ्या मुला, माझ्या ज्ञानाकडे लक्ष लाव; माझ्या सुज्ञानाकडे काळजीपूर्वक आपला कान लाव.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 5:1

Follow us:

Advertisements


Advertisements