Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 31:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे— मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे लमुएला, द्राक्षारस पिणे राजांना शोभत नाही, राजांना ते नाही शोभत; मद्य कुठे आहे असे विचारणे सरदारांना शोभत नाही.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 31:4

Follow us:

Advertisements


Advertisements