नीतिसूत्रे 31:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक! See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला? See the chapter |