Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 31:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 सद्‍गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 31:10

Follow us:

Advertisements


Advertisements