नीतिसूत्रे 30:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी सुज्ञता शिकलो नाही, तसेच मला पवित्र परमेश्वराचे ज्ञानही नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमपवित्राचे ज्ञान मला व्हावे इतके सुज्ञान मी शिकलो नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही. See the chapter |