Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 30:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आपला मळ धुतलेला नसता आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 30:12

Follow us:

Advertisements


Advertisements