Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 3:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 कारण याहवेहना कुटिलपणाबद्दल घृणा वाटते, परंतु जो नीतिमान आहे त्याला ते विश्वासपात्र मानतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 3:32

Follow us:

Advertisements


Advertisements