नीतिसूत्रे 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 कारण ते तुझे आयुष्य अनेक वर्षापर्यंत वाढवतील, आणि तुला शांती आणि समृद्धी देतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील. See the chapter |