Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 3:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जे तिला धरून राहतात त्यांना ती जीवनीवृक्षाप्रमाणे आहे; जे तिला घट्ट धरून राहतात, ते आशीर्वादित होतील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जे त्याला धरून राहतात त्यांना ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवतो तो धन्य होय.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 3:18

Follow us:

Advertisements


Advertisements