Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 नीतिमानाला गरिबांच्या हक्कांची काळजी असते, पण दुष्ट अशा गोष्टीची पर्वा करीत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नीतिमान गरिबांच्या वादात मन घालतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:7

Follow us:

Advertisements


Advertisements