Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 न्यायाने राजा राष्ट्राला स्थैर्य देतो, परंतु ज्याला लाचेचा लोभ असतो, तो ते कोसळून टाकतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 राजा न्यायाने देश सुस्थितीत ठेवतो, पण नजराणे घेणारा त्याचे वाटोळे करतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:4

Follow us:

Advertisements


Advertisements