Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 पुष्कळ लोक राजाची भेट घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु योग्य न्याय याहवेहकडूनच मिळतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 अधिपतीची मर्जी संपादण्यास पुष्कळ लोक झटतात; पण मनुष्याचा निवाडा करणारा परमेश्वर आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:26

Follow us:

Advertisements


Advertisements