Online Bible

- Advertisements -




नीतिसूत्रे 29:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जिथे लोकांना दर्शन नाही, तिथे लोक बेबंद असतात. परंतु तो धन्य आहे जो ज्ञानाच्या शिक्षणाकडे लक्ष लावतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात, पण नियमशास्त्र पाळतो तो धन्य.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.

See the chapter Copy




नीतिसूत्रे 29:18

Follow us:

Advertisements


Advertisements